मराठी किंवा English नावाने सर्व शहरांतील मेट्रो स्थानके शोधा आणि नकाशावर उघडा.
शोध कसा करावा
वरच्या बॉक्समध्ये स्थानकाचे नाव (उदा. “दादर”, “Deccan”, “सीताबर्डी”) लिहा. प्रत्येक निकालावर क्लिक करून OpenStreetMap वर स्थान पहा. रंगीत पट्टी मार्गिका दर्शवते.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
सगळी स्थानके यात आहेत का?
सध्या मुंबई, पुणे, नागपूर आणि नवी मुंबईची. नवीन शहरे व स्थानके जोडत आहोत.
नाव सापडत नसेल तर?
वेगळे स्पेलिंग वापरून पहा किंवा आम्हाला संपर्क पानावरून कळवा.
हे साधन फक्त अंदाजासाठी आहे; अधिकृत माहिती ऑपरेटरकडे पहा. RailsMetro कोणत्याही मेट्रो कंपनीशी संलग्न नाही.