RailsMetro ही मराठी आणि English मध्ये मेट्रो प्रवासाची माहिती देणारी स्वतंत्र वेबसाईट आहे. रोज मेट्रोने जाणाऱ्या प्रवाशाला, विद्यार्थ्याला आणि पर्यटकाला मार्ग, नकाशा आणि अंदाजे भाडे सोप्या भाषेत मिळावे हा उद्देश.
आम्ही काय करतो
- मुंबई, पुणे, नागपूर आणि नवी मुंबई मेट्रोच्या मार्गिका आणि स्थानकांची मराठी/English यादी व आकृती.
- OpenStreetMap वर आधारित संवादी नकाशे आणि बदलासह मार्ग शोधक.
- तिकीट, प्रवास वेळ, मासिक खर्च यांचे कॅल्क्युलेटर.
माहितीचा स्रोत
मार्गिका आणि स्थानकांचे भौगोलिक स्थान OpenStreetMap योगदानकर्त्यांचे आहे (ODbL परवाना). आम्ही नावे आणि क्रम तपासून दुरुस्त करतो. वेळापत्रक फक्त अधिकृत स्रोत असेल तरच, स्रोताच्या दुव्यासह दाखवतो; जिथे स्रोत मिळाला नाही तिथे अंदाज न देता तसे लिहितो. भाडे आणि वेळ ही अंदाज आहेत. अधिकृत माहितीसाठी MMRDA, MMMOCL, MMRCL, MahaMetro, CIDCO यांसारख्या ऑपरेटरची संकेतस्थळे पहा.
चूक आढळली?
स्थानकाचे नाव, क्रम किंवा स्थिती चुकीची दिसल्यास आम्हाला कळवा; आम्ही तपासून दुरुस्त करू.
RailsMetro कोणत्याही मेट्रो कंपनी किंवा सरकारी संस्थेशी संलग्न नाही.